वाघाशी मैत्री करणार का,या प्रश्नावर चंद्रकांतदादा म्हणाले...|Chandrakant Patil| Politics|Sarkarnama

2021-06-12 0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेतल्यानंतर भाजपचे नेतेही शिवसेनेबद्दल सहानुभूतीने बोलू लागले आहेत. शिवसेनेशी भाजप मैत्री करणार का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चलाखीने उत्तर दिले...
#ChandrakantPatil #BJP #Shivsena #Poltics #MaharashtraPolitics #NarendraModi #uddhavthackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires